सांस्कृतिक, सामाजिक आणि विकास कामांचा धडाका
दर पोट निवडणुकीत प्रकाशित केलेल्या मेनेफेस्टोत उल्लेखलेल्या प्रत्येक आश्वासन पुर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केले म्हणुनच जनतेने पुन्हा विश्वास ठेऊन निवडुन दिले.
नागरिकांना जनसुविधा पुरविले, प्रशासनामार्फत विकास कार्य आणि स्थानिक नागरिकांसाठी विविध उपक्रमांची मालिका राबवली तसेच प्रभागाच्या विकासासाठी विविध शासनाच्या योजनेतुन विकास ही केले. अगदी त्याचप्रमाणे यंदाही दिलेले प्रत्येक आश्वासन पुर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार. -आपला विश्वासु वामन बारकु म्हात्रे
शिवसेना शहरप्रमुख, मा. नगराध्यक्ष, मा. सभापती, मा. नगरसेवक, कु.ब.न.प.
नेहमीच जनतेच्या हितासाठी काम करत आलोय आणि यापुढेही करत राहणार. विकासासाठी मंत्रालयपर्यंत पाठपुरावा करणार.
राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री असतांना मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आर्शिर्वादाने बदलापूर शहरात विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणुन दिले. स्थानिक पातळीवर जनतेच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष देत प्रशासन आणि जनता यातील गॅप कमी करण्याचा प्रयत्न केले. शहरात विविध विकास कामांचा धडाका शिवसेनेच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
वामन बारकु म्हात्रे
सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम तसेच शहरातील विकास कामांबाबत तपशिलवार माहिती
Jodi kokhono vul hoye jay tumi oporadh nio na
When the music’s over turn off the light Says Jim Morisson
When the music’s over turn off the light Says Jim Morisson
When the music’s over turn off the light Says Jim Morisson
शिवसेना शहर शाखेत्या माध्यमातुन शहरातील तसेच प्रभागातील नागरिकांची समस्या सोडवणे हे शिवसैनिकांचा धर्म आहे. एकमेव ध्यास सर्वजण मिळुन करु बदलापूर शहराचा आणि जनतेचा विकास
शिवसैनिकांची फौज
सामाजिक उपक्रम
महोत्सवात खर्च
सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम संपुर्ण बदलापुरात दरवर्षी न चुकता राबविणारा एकमेव स्थानिक नेता म्हणुन ओळख.
मागील अनेक वर्षांपासुन वामन म्हात्रे हे आमच्या प्रभागाचे लोकपर्तिनिधी असल्याने कोणतीही समस्या आम्हाला उदभवल्यास ते नेहमीच उभे राहतात आणि मदत करतात
बदलापूर शहरात महोत्सव, मॅरेथॉन, जयंती व इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचा जल्लोष करणारा शिवसेनेचा एकमेव नेता म्हणजे आमचे लोकप्रतिनिधी वामन बारकु म्हात्रे
शिवसेना पक्षाला बदलापुरात वाढवण्यासाठी आणि शिवसैनिकांची एकजुटता कायम ठेवण्यासाठी वामन म्हात्रेंनी नेहमीच पुढाकार घेतला त्यामुळे पक्षात काम करायला मजा येते.
शाळेत एडमिशन साठी असो किंवा पोलीसांकडे पासपोर्टसाठी मदत असो, पालिकेतील टैक्सचा विषय असो किंवा सार्वजनिक समस्या असो वामन दादांना फोन लावला की तो काम झालंच म्हणुन समजा. म्हणुन आम्ही दर निवडणुकीला शिवसेनेला मतदान करतो.
परिवारातील सदस्याला अचानक रुग्णालयात नेण्यासाठी एम्ब्युलेंस असो किंवा शासकिय कार्यालयात काम होत नसल्यास मदत असो लोकप्रतिनिधी वामन दादा नेहमीच आम्हा मतदारांना मदत करण्यासाठी उपलब्ध असतात.
नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी वामन दादांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता काम करतांना जो आनंद मिळतो त्यामुळे जनतेची कामे ही होतात आणि नागरिकांचा आशिर्वाद ही लागतो.